¡Sorpréndeme!

Aaditya Thackeray on Devendra Fadnavis | जाहीर सभेत आदित्य ठाकरे फडणवीसांबाबत म्हणतात... | Politics

2022-11-08 198 Dailymotion

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील विविध भागात जावून ते शेतकऱ्यांशी संवाद साधतायत. यावेळी ते शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार निशाणाही साधताना पाहायला मिळत आहे. आज औरंगाबादमध्ये आक्रोश मेळाव्यातही त्यांनी फडणवीसांबाबत मोठ विधान केलं आहे.